वारजे : वारज्यातील काकडे सिटीसमोर रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधकांमध्ये खड्डे पडले आहेत. समपातळीत डांबरीकरण करावे. आंबेडकर चौक ते शानू पटेल शाळा रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे वाहने घसरत आहेत. रस्त्यावर खड्डे पडले आहेत.