We Care For Pune : डांबरीकरण करुनही रस्त्यावर खड्डा तसाच

श्रीपाद पु. कुलकर्णी
मंगळवार, 2 जुलै 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

बिबवेवाडी : स्वामी विवेकानंद मार्गावरून गणेश स्वीटपासून डावीकडे योगायोग सोसायटीकडे जाणाऱ्या नव्यानं डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर एक मोठा खड्डा तसाच राहिलाय. एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मनपा कामाचा विलंबनिषेध अन् नमुना म्हणून तो राहू दिला होता. तसंच रस्त्याच्या मध्यभागातील गटार चेंबर्स रस्तापातळीच्या खाली राहिल्यानं ती टाळताना वाहनांचा अपघात संभवतो.

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pit not repaired even After road is repaired in pune