अडथळा ठरणारा खड्डा बुजविला

 एस. के. माळी
Friday, 23 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : खड्डा शास्त्रीनगर पोलिस स्टेशनजवळ समाधान मारूती मंदिर पाहून ते समोरच्या शाळेपर्यंत खडा खणला होता. या संबधित वृत्त 'सकाळ संवाद' मध्ये प्रसिध्द झाले होते. त्यांनतर हा खड्डा बुजविण्यात आला आहे. तरी समस्येची दखल घेतल्याबद्दल आभार.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pit which was obstetracal on road has been removed