महर्षी कर्वे पुतळा चौकात खड्डे 

शिवाजी पठारे 
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : महर्षी कर्वे पुतळा चौकात वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. येथे पाणीही साठते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वार अडखळून पडत आहेत. वाहतुकीची कोंडी होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ठेवलेले चेंबर रस्त्याच्या वर असल्याने पाण्याचा निचरा होत नाही. महापालिकेने त्वरित खड्डे बुजवावेत व चेंबर रस्त्याच्या समपातळीत करावेत. त्यामुळे येथील वाहतूक सुरळीत होईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pits in statue of Maharishi Karve square