जिजाऊ पर्यटन केंद्रात प्लॅस्टिक कचरा 

संजय जोगदंड 
Saturday, 29 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिराच्या शेजारील जिजाऊ पर्यटन केंद्रात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा पडत आहे. प्लॅस्टिकबंदी असताना सर्वत्र प्लॅस्टिकचा वापर होत आहे. प्रशासनाने प्लॅस्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी करावी. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Plastic Garbage at Jijau Tourism Center