पीएमपी बस सुरु व्हावी

महेश राऊत 
Monday, 5 November 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : बावधन येथे निगडी, हिंजवडी येथून येणाऱ्या बस ओंकार गार्डन पुलावरुन जातात. त्या सर्व्हिस रोडने ब्रिज खालुन येत नाही. त्यामुळे बावधन येथून प्रवास करणाऱ्या विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, महिला यांना 500 मीटर चालत जावे लागते. हायवेवर बससाठी जीव धोक्यात टाकून वाट पाहत उभे रहावे लागते. पीएमपी अधिकारी, स्थानिक नागरिकसेवक यांनी सहकाऱ्या करुन पुन्हा सर्विसरस्त्याने बस चालू करावी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP bus should be started