पीएमपी कर्मचाऱ्यांची मनमानी 

महेश राऊत 
बुधवार, 12 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून 

बावधन : निगडी, हिंजवडी, कात्रजकडून येणाऱ्या पीएमपी बस बावधानच्या सेवा रस्त्याचा वापर करत नाही. त्या सरळ पुलावरून निघून जातात आणि महामार्गावर थांबतात. बसचालक विचारले असता रस्ता खराब असल्याचे सांगितले जाते. यया रस्त्यावरून कंटेनर, कॅब, ट्रक ही वाहने जातात, तर बस का जाऊ शकत नाही? पीएमपी कर्मचाऱ्यांचा हा कामचुकारपणा आहे. त्याच्या या मनमानीमुळे प्रवाशांना मनस्ताप होतो, याची दखल पीएमपी प्रशासनाने घ्यावी व सेवा रस्त्यावरून बस नेण्याच्या सूचना चालक-वाहकांना द्याव्यात. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PMP employees' arbitrariness