नवसाची पीएमपीएमएल 

​ गणेश चव्हाण 
Sunday, 30 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शहरात 40 लाखांपेक्षा जास्त वाहने आहेत; पण ब्रेकडाउन फक्त पीएमपीएमएल बसचे का होते, हे एक न सुटलेले कोडे आहे. माझ्या मते "ब्रेकडाउन' म्हणजे कष्टाळू लोकांच्या डोक्‍यातून निघालेली सुपीक आयडिया असावी. लोकांना होणारा मनस्ताप आगामी निवडणुकांमधून राजकारण्यांच्या लक्षात यावा म्हणजे मिळवले. पीएमपीएमएलच्या स्थितीत सुधारणा कधी होणार? 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pmpml Issues