नो पार्किंगमध्ये पोलिसांची गाडी पार्क

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पुणे : एफसी रस्त्यावरील हॉटेल रुपाली जवळ पोलिसांनीच नो पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे. यावर कोण कारवाई करणार? यांना कोण जाब विचारणार? नियम फक्त सर्वसामाऩ्यांसाठीच आहेत का ?
  
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police car Park in the no parking

टॅग्स