#WeCareForPune 'या' हौशी फोटोग्राफर्सना कोणीतरी आवरा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 फेब्रुवारी 2019

पुणे  : तळजाई टेकडीवरील निसर्गरम्य वातावरणामुळे व येथील विविध विकास कामांमुळे येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली असून यामध्ये तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. महाविद्यालयीन तरुण तरुणींचे फोटोशूटचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले आहे. दिवस भर याचे फोटोशूट रस्त्यावर, रस्त्याच्या मध्यभागी, उभे राहून, गाड्यांवर कशाही पध्दतीने चालू असते. कर्कश्य आवाजाचे हॉर्न वाजवत जोरजोरात मोटरसायकल पळविणे आदी कारणांमुळे आजूबाजूने चालणाऱ्यांना व इतर वाहन चालकांना जीव मुठीत धरुन चालावे लागत आहे. तरी तळजाई टेकडीवरील या हौशी फोटोग्राफर्स ना कोणीतरी आवरा. प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे. 

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

Web Title: police should take action against photographers