कचरा जाळल्यामुळे प्रदूषण 

somnathnagar.jpg
somnathnagar.jpg
Updated on

पुणे : सोमनाथनगर वडगाव शेरी येथील पुणे मनपाच्या उद्यानासमोर कचरा जाळला जात आहे. त्यामुळे प्रदूषण होत आहे. उद्यानात निरोगी स्वास्थासाठी व्यायाम करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे. ज्येष्ठ नागरिकांना श्वास घेणेही अवघड झाले आहे. कचरा न जाळण्याबाबत नागरिक व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये जागृती होणे आवश्‍यक आहे. तसेच अशा व्यक्तीवर सक्त दंडाची कारवाई होणे आवश्‍यक आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com