नऱ्हे-धायरी रस्त्यावर खड्डे आणि चिखल 

सचिन जाधव
गुरुवार, 12 जुलै 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : नऱ्हे-धायरी रस्त्यावर पारी कंपनी चौक ते श्री कंट्रोल चौकात खड्डे आणि चिखल झाला आहे. नऱ्हे ग्रामपंचायत या कामाकड़े दुर्लक्ष करत आहे. येथे एखादा मोठा अपघात होऊ शकतो. तरी प्रशासनाने योग्य कारवाई कारावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Potholes and mud on the narhe- dhayari road