कात्रज-कोंढवा रस्त्यावर खड्डेच खड्डे 

अपुर्वा भुजबळ 
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता ते येवलेवाडी येथील रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर खड्डे पडले आहेत. सेराटेक सिटीसमोर नागरिकांना चालणे सुद्धा अवघड झाले आहे. कृपया येथे लवकरात लवकर लक्ष घालून योग्य ती उपाययोजना करावी. 
 

Web Title: Potholes on the Katraj-Kondhwa road

टॅग्स