भवानी पेठेत खड्यामुळे अपघाताची शक्यता

bhavani-peth.jpg
bhavani-peth.jpg

भवानी पेठ :  येथील चुडामन तालीम चौकात चेंबरच झाकण तुटलेले आहे. या चौकात मोठया प्रमाणे शाळेतील विद्यार्थी व शेजारीच पुना कॉलेज असल्यामुळे महाविद्यालयीन तरुण ये-जा करत असतात. नागरिकांचाही खुप मोठा वावर असतो. या रस्त्यावरुन पीएमटीची बस रिक्षा चारचाकी वाहने या रस्त्यावर सतत धावत असतात. तरी महापालिकेच्या संबंधीत विभागाने लवकरात लवकर हा खड्डा दुरुस्त करावा. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com