शगुन चौकातील विद्यूत नियंत्रक दिव्यांमुळे गैरसोय

कुमार करकरे
मंगळवार, 22 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

लक्ष्मी रस्ता : शगुन चौकातील विद्यूत नियंत्रक दिवा विरुध्द दिशेला वळवल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी वाहतूक विभागाने याकडे लक्ष द्यावे.
 

Web Title: proble due to Traffic signal in Shagun Chowk