बाभळीच्या फांदीमुळे पदचाऱ्यांची गैरसोय 

सनी शिंदे
रविवार, 13 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

दत्तवाडी : येथे म्हात्रे पुलाकडुन आल्यानंतर बाल शिवाजी मित्र मंडळ चौकात बाभळीच्या झाडाच्या काही फांद्या पदपथावर आल्या आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे. तरीही संबंधित फांदी छाटल्यास सोईचे होईल. 

 

Web Title: problem because of tree branches