भुसारी कॉलनीत बेकायदेशीर पार्किंगमुळे अडथळा

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 23 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

कोथरुड : उजवी भुसारी कॉलनी येथे रुनवाल पॅरेडाईज जवळील संपुर्ण रस्ता कार पार्किंगमुळे बंद आहे. दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी होत आहे. तरी नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने येथीस कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करावी. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: problem due to illegal parking in Bhusari Colony