चांदणी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर 

श्रीकांत साळुंखे 
सोमवार, 31 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

मुंबई बंगळुरु महामार्गावरील चांदणी चौक ते माई मंगेशकर या महामार्गावर खुप वाहतूक कोंडी होते. महामार्ग आणि सर्व्हिस रस्त्यावर वारजेकरांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. येथील वाहतूक कोंडीवर येथील वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. तरी याकडे लक्ष देवून योग्य कारवाई करावी. 
 

Web Title: problem of traffic at chandani chauk is become serious