चिंतामणीनगरमध्ये सार्वजनिक शौचालय उभारा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : चिंतामणीनगर येथील रिक्षा स्टॅन्डजवळ सार्वजनिक शौचालय उभारण्याची आवश्यकता आहे. परिसरात कित्येक दुकाने, हॉटेल, चहाचे दुकाने, गॅरेज आहेत. पण सार्वजनिक शौचालय नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे काही नागरिक उघड्यावर शौच करतात. तरी महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि चिंतामणीनगरमध्ये सार्वजनिक शौचालय उभारावे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public toilets should bulid in Chintamani Nagar

टॅग्स