मंडईत पोलिसांचा विनाहेल्मेट प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

मंडई : आज (ता. 5) सकाळी 9.30 वाजता मंडई पोलिस चौकी समोर दोन पोलिस हेल्मेट न घालता दुचाकीवर प्रवास करत होते. शिवाय त्या गाडीची नंबर प्लेटपण मीट दिसत नाही. यांच्यवार कोण कारवाई करणार? तसेच या चौकीतील पोलिस त्यांच्या गाड्या पदपथावर पार्किग करतात त्यामुळे पादचाऱ्यांना अडथळा होतो. 

 

Web Title: pune policeTravel without helmet in Mandai