स्मार्ट पुण्याची स्मार्ट लक्तरे

योगेश पावसे
सोमवार, 31 डिसेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शनिवारी भर दुपारी दोन वाजता एकीकडे शनिवारवाडा बघायला हजारोंची गर्दी असताना दुसरीकडे वाड्याच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूच्या हिरवळीवर काही महाभाग भर दुपारी पांघरूण घेऊन पसरलेले होते. तरी संबधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune smart city bad condition