येरवड्यातील धोकादायक ड्रेनेजचे झाकण बसवा 

राजेश एंरडे
Friday, 28 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

येरवडा : येथील शास्त्रीनगर चौकात 'डॉन बास्को' रस्त्यावरील पोलिस ठाण्यासमोरील चेंबरवर झाकण नाही. त्यामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी
महानगरपालिकेने त्वरित लक्ष देवून दुरुस्ती करून घ्यावी हि विनंती आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Put a dangerous drainage lid in Yerwada