चांदणी चौकात पुन्हा दुभाजक बसवा

संचित तांबे
Friday, 28 December 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

चांदणी चौक : चांदणी चौकातील रस्त्यावरील दुभाजक का तोडण्यात आला तेच कळत नाही. बर्याचवेळा येथे अपघात झाले आहेत. वाहनचालकांच्या सुरक्षितेसाठी दुभाजक गरजेचा आहे. तरी कृपया येथे पुन्हा दुभाजक बसवावा.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Put a Divider in the Chandni Chowk