#WeCareForPune पदपथाचे काम निकृष्ट दर्जाचे

दिनेश सामल
Saturday, 16 March 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

पुणे  : वानवडी  येथील प्रभाग क्रमांक २५ जांभुळकर चौकात अपंग कल्याणकारी संस्थेलगत असलेला पदपथाचे काम ६ ते ८ महिन्यांपूर्वी झाले. पण हा पदपथ लगेचच खचला. त्यामुळे हे काम किती निकृष्ठ दर्जाचे आहे समजुन येते. नगरसेवकांनी ठेकेदाराला दिलेल्या कामाची पाहणी होत नसावी हे सिद्ध झाले आहे. 

नविन बांधण्यात आलेल्या पदपथ तीन ते चार ठिकाणी खचलेला आहे. याकडे नगरसेवकाचेही लक्ष नाही व ठेकेदाराचेही लक्ष नाही असेच सिध्द होते. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 
#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The quality of pavement work is Poor