झेब्रा क्रॉसिंगची उंची कमी करा

हेमंत भालेराव 
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : पुणे शहर व परिसरात रस्त्यावर क्रॉसिंगची जागा ऊंच ठेवली जाते. पाणी साठून राहते. डांबरीकरण केले जात नाही. नागरिकांना जागोजागी तयार होणार्‍या ऊंच गतिरोधकामुळे मान व पाठीचा त्रास होतो. रस्ता दुरुस्ती विभागाने गतिरोधकाची दुरुस्ती व ऊंची कडे लक्ष दयावे.
 

Web Title: Reduce height of zebra crossings in pune