वैभव टॉकिजजवळील धोकादायक होर्डिंग हटवा

बळवंत रानडे 
मंगळवार, 22 जानेवारी 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हडपसर : सोलापूर रस्त्यावर वैभव टॉकीजजवळ मोबाईल शॉपीचे मोठे होर्डींग लागले आहे, तिथे बसचे प्रवाशांची गर्दी, रस्त्यावरील रहदारी, रिक्षा, स्कूटर, बस, यामध्ये जेष्ठ नागरिक शाळेची मुले, महिलांना जीव मुठीत घेवून चालावे लागते आहे.  

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove dangerous hoarding near Vaibhav Talkies