धोकदायक भिंत हटवा

अनित सपटे
मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018

पुणे :  कॅनरा बॅँक बिबवेवाडी समोरील भिंत धोकादायक स्थितीत आहे. याठिकाणी शाळेतीलमुले, वयस्कर व्यक्ती जात येत असतात. ही भिंत फक्त अॅंगलच्या आधारावर आहे. काही दुर्घटना होण्यापुर्वी संबधितांनी  ही भिंत पाडावी. महारपालिकेने याकडे लक्ष देवून उपाययोजना करावी.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove dangers wall which can fall anytime