WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक
तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या.
#SakalSamvad #WeCareForPune
कोथरूड : कर्वे रस्त्यावर समांतर असणाऱ्या कालवा मार्गवरील हे पदपथाचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तरी कामाचा शिल्लक राडारोडा अद्यापही उचललेला नाही. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. या कामासाठी महापालिकेचाच गणपती विसर्जनाचा हौद वापरला आहे. महापालिकेचे ठेकेदार कधीच कामे पूर्ण करीत नाहीत. तसेच नियम असूनही कामाच्या ठिकाणी कामाचा तपशील लावला जात नाही. मुळातच हा पदपथ सुस्थितीत असतांना नुतनीकरणाची गरज नव्हती. महापालिका हा निधीचा अपव्यय थांबवणार आहे काय ? तसेच ठेकेदारांवर नियंत्रण ठेवणार का ?