हातगाड्यांचे बेकायदा अतिक्रमण हटवा 

विष्णू निंबाळकर 
गुरुवार, 25 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : आनंद पार्क, वडगाव शेरी येथील बसथांब्याजवळच बेकायदा हातगाड्या लावल्या जातात. या हातगाडीवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. बेकायदा अतिक्रमणांवर कारवाई करून हटविण्याची गरज आहे. तसेच हातगाडीवाल्यांना व्यवसायासाठी योग्य जागा उपलब्ध करून द्यावी. तरी महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: remove the illegal encroachment of the handcuffs?