धोकादायक स्थितीतील झाड तातडीने हटवा 

ऋषीकेश बोडके 
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : वारजेतील डुक्कर खिंड येथे सर्व्हिस रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून झाड पडण्याच्या अवस्थेत आहे. ते झाड अतिशय धोकादायक स्थितीत लटकत आहे. तरी याकडे तातडीने लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून हे झाड काढून टाकावे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Remove the risky tree promptly