esakal |  #WeCareForPune कर्वे रस्त्यावरील बेवारस मोटार हटवा
sakal

बोलून बातमी शोधा

PNE19P56754.jpg

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune

 #WeCareForPune कर्वे रस्त्यावरील बेवारस मोटार हटवा

sakal_logo
By
शिवाजी पठारे

कोथरूड : कर्वे रस्त्यावरील राहुलनगर डी 1 व डी 2 इमारतीसमोर ही बेवारस मोटार अनेक महिन्यांपासून उभी आहे. या मोटारीखाली साठलेला कचरा झाडता येत नाही. तसेच वाहतुकीसही अडथळा निर्माण होत आहे. आधीच हा रस्ता अरुंद आहे. कालवा रस्त्यावर अशा बेवारस गाड्या अनेक ठिकाणी पडून आहेत. या गाड्या चोरीच्याही असू शकतात. पावळ्यात येथे कचरा सडून दुर्गंधी पसरते. महापालिका व वाहतूक विभागाने अशा बेवारस गाड्या हटवाव्यात. 

----------------------------