रस्ता मोकळा करा 

कुमार करकरे 
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पर्वती : पर्वतीसमोरील मारुती मंदिरासमोर 24 तास बेशिस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक अडवली जाते आणि वाहतूक कोंडी होते. तेथे "नो पार्किंग' करून रस्ता मोकळा करावा. 
 

Web Title: remove vehicles from road and free it