विना आधाराचा विद्युत खांब काढला; सकाळ संवाद बातमीचा परिणाम

मनोज  शेट्टी
शनिवार, 23 जून 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : येरवडा गुंजन चौकात सिग्नलला विना आधाराचा ३५ उंची विदयुत खांब धोकादायक अवस्थेत उभा होता. जो सोसाट्याच्या वाऱ्याने कधीही खाली पडला असता.याविषयी वृत 13 जुनला सकाळ संवादद्वारे प्रसिध्द झाले आहे. सदर समस्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, वाहतूक विभाग आणि एमएसईसीबी विभागाच्या निदर्शनास आणली. चार दिवसांपूर्वी सदर ३५ फुटाचा विना आधाराचा विद्युत खांब लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. येरवडातील नागरिकांच्यावतीने सकाळ समूहाचे आणि लोकप्रतिनिधींनीचे मनःपूर्वक आभार.

 

Web Title: removed light pole without base; impact of the Sakal samvad news