भुगाव रस्ता दुरुस्थ करा

मंगेश भालवणकर
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

भुगाव : भुगाव रस्त्याची दुरवस्था झाली असून पावसाळा आला तरी अद्याप त्याची दुरुस्थी झालेली नाही. रस्त्याची अत्यंत वाईट स्थिती असल्यामुळे वाहन चालवणे अवघड झाले आहे. याठिकाणी अपघात होण्याची शक्यता असते. तरी महापालिकेने याकडे लक्ष देवून रस्ता दुरुस्थ करावा.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Repair the Bhugaon road

टॅग्स