धोकादायक गटारची पुन्हा दुरवस्था

PNE18O91631.jpg
PNE18O91631.jpg

 पुणे : बालाजीनगरमधील अहिल्यादेवी पेट्रोल पंपाशेजारी रस्त्यावरील गटारा बाबत 18 जुलै 2018 ला सकाळ संवादमध्ये बातमी दिली होती. तेव्हा यावर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. आता त्याच गटाराची लोखंडी जाळी पुन्हा खचली असून लोखंडी अँगल बाहेर आला आहे. हा रस्ता रहदारीचा असून अपघाताचा धोका संभवतो.  तरी महापालिकेच्या संबंधित विभागाने त्वरित कारवाई करावी. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com