पादचारी पुलाची तुटकी पायरी धोकादायक 

विकास मुळे
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून दया

पुणे : कर्वे रस्त्यावर मयूर कॉलनीजवळील मृत्युंजयेश्वर मंदिर येथे पादचार्‍यांना रस्ता ओलांडण्यासाठी पुल बांधण्यात आला आहे. या पादचारी पुलाची लिफ्ट कायम बंद असते. त्यामुळे जवळपास छत्तीस पायर्‍यांची चढउतार करावी लागते. सदर पुलाचा वापर मर्यादित आहे. तसेच मंदिराकडील बाजूकडून पुल चढताना पहिली पायरी तुटलेली आहे. पुल उतरताना हे लक्षात येत नाही व त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे. काही अपघात होण्यापुर्वीच मनपा प्रशासनाने त्वरीत दुरुस्ती करावी.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: repair the dangerous step of the pedestrian bridge on karve road