खड्डा बुजवून रस्ता सुस्थितीत करा

एस. के. माळी
सोमवार, 29 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : शास्त्रीनगर पोलीस स्टेशनजवळ समाधान मारूती समोर मंदिर पासून ते समोरच्या शाळेपर्यंत खडा खणला आहे. तो खड्ड अतिशय धोकादायक असून वाहनचालकांची गैरसोय होत आहे. तरी खड्डा बुजवून रस्ता सुस्थितीत करावा. महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.   
 

Web Title: repair pathwhole make the road well

टॅग्स