पुणे : पुलगेटकडून हडपसरकडे जाताना 'सैय्यद गैबी पीर' पूर्वी 'इंडियन ऑइल पेट्रोल' पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे मोठा खड्डा आहे. हा अचानक खड्डयात वाहन गेल्याने दिशा बदलून घसरतात. काही वेळेस गंभीर दुखापत होते. तरी येथील हा खड्डा धोकादायक असून महापालिकेच्या संबधीत विभागाने लवकरात लवकर दुरुस्ती व्हावी.