रस्त्याचे डांबरीकरण करा 

हेमंत भालेराव
सोमवार, 15 ऑक्टोबर 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

पुणे : कर्वेनगर, पद्मावती मंदिराजवळ गिरिजा हॉटेलसमोर मुख्य रस्त्यावर खडी पसरली आहे. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालक आणि नागरिकांची गैरसोय होत आहे. महापालिकेने याकडे लक्ष द्यावे आणि रस्त्याचे लवकराच लवकर डांबरीकरण करावे. 
 

Web Title: Repair Road Properly