दिशादर्शक फलकाची दुरुस्ती आवश्यक

नितीन राजे 
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

बाणेर फाटा : औंध येथील दिशादर्शक फलकावरील मजकूरावर काही अज्ञात व्यक्तीनी काळे फासले आहे. त्यामुळे यावरील नावे अस्पष्ट झाली आहेत. बाणेरकडून परिहार चौक औंधकडे मार्गस्थ होताना बाणेर फाट्याजवळ सुरुवातीलाच हा फलक उभा आहे. मागील अनेक महिन्यापासून हा तसाच ठेवला आहे .यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना या फलकाचा उपयोग होत नाही. शहरात अनेक असे फलक पहावयास मिळतात. पालिकेने या फलका बरोबरच स्पष्ट फलक नव्याने तयार करावेत अशी नागरिकांनी मागणी केली आहे .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: repairs Directional board are necessary