रस्ता दुरुस्ती आवश्यक

 हेमंत भालेराव
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणे : कर्वे रस्त्यावर टेलिफोन ऑफिससमोर डांबरीकरणाचा थर उंच झाला आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याचे एका पातळीत दर्जेदार डांबरीकरण करावे. रस्ता चांगला होण्यासाठी एखादा दिवस बॅरिकेड लावून ठेवावे. नागरिक नक्कीच सहकार्य करतील. महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: required road repair

टॅग्स