गाडीतळ परिसरात रिक्षावाल्यांची मुजोरी

अनिल म्हेत्रे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

हडपसर : गाडीतळ परिसरात रिक्षावाल्यांची मुजोरीपणा वाढत चालला आहे. मनाला वाटेल तिथे रिक्षा उभी करून व्यवसाय करतात. परिणामी वाहतूककोंडी होत असून पादचारी आणि इतर वाहन चालकांना तसेच बस प्रवाशांना त्रास सहन करावा लावतो. वाहतूक पोलिसांनी लक्ष घालावे ही विनंती
 

Web Title: Rickshaw drivers Insubordination in the Gadital area