उंबऱ्या गणपती चौकाजवळ दुभाजक तुटला

सचिन जाधव
सोमवार, 29 जुलै 2019

#WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक

तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या. #WeCareForPune या उपक्रममध्ये सहभाग घ्या. 

#SakalSamvad #WeCareForPune 

पुणे : धायरी येथील मुख्य रस्त्यावर उंबऱ्या गणपती चौकाजवळ वाहनांच्या धडकेमुळे रस्ता दुभाजाक तुटला आहे. रेडियम रिफ्लेक्‍टर चिन्ह नसल्यामुळे वाहनचालकांना 
अंदाज येत नाही आणि ते याला वारंवार धडक देतात. महापालिकेने इथे तत्काळ रेडियम रिफ्लेक्‍टर फलक आणि प्लॅस्टिकचे बोलार्ड उभे करावेत. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: road divider issue in dhayari

टॅग्स