दूभाजक काढले, परंतू बाँटम पट्ट्या तशाच

वैभव शिंदे
मंगळवार, 15 मे 2018

औंध: श्री शिवाजी शाळे समोरील रस्त्यावरील काही दूभाजक काढले आहेत परंतू बाँटम पट्ट्या पूर्णपणे काढलेल्या नाहीत. त्यामुळे रस्ता ओलांडताना काही वेळेस नागरिकांना ठेचही लागते शिवाय या पट्ट्या झेब्रा क्राँसिंग वरच आहेत. या रस्त्याच्या दुतर्फा भरधाव वाहने येतात, त्यामुळे अपघाल होण्याची शक्यता आहे. तरी संबंधित विभागाने अडथळा दूर करावा.

Web Title: road issues at aundha

टॅग्स