हा रस्ता आहे का नाला?  

अरुण नाईक
रविवार, 13 मे 2018

तुम्हीही व्हा 'सिटिझन जर्नालिस्ट'!

तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या.

पुणेः कात्रज लेक ते गुजरवाडी फाटा रस्त्यापासुन भगवान गोविंदराव जाधव चौकातील सर्वे नंबर 49  येथुन उजवीकडे रस्ता जातो. या रस्त्यावर सतत सांडपाणी वाहून डबकी झाली आहेत. रोज चिखलामुळे पादचाऱ्यांना चालने देखील शक्य होत नाही.  दर वर्षी पावसाळ्यात चिखलामुळे छोटी वाहने घसरतात. गेले चार वर्षे या रस्त्याची ही परिस्थिती आहे. आजुबाजूला मोठ्या बिल्डिंग झाल्या असून रोज वस्ती वाढत आहे. रस्त्याकडे मात्र कोणीच लक्ष देत नाही. संबंधित अधिकारी नगरसेवक या रसत्याकड़े लक्ष देतील का?

 

Web Title: is this road or drainage?

टॅग्स