स्वारगेट बसथांब्यावर रस्त्यांची दुरवस्था

दत्तात्रय फडतरे 
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

पुणे : स्वारगेट उडडान पुलाखालील पीएमपी थांब्यावर रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या भागातुन पुणे स्टेशन, हडपसर, टिळकरोड, शिवाजीनगर, गोखलेनगर, पुणे  विद्यापीठ, कोथरुड यांसह शहरातील विविध भागात ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यांची गैरसोय होत आहे. तसेच पीएमपी वाहनचालकांना मोठी कसरत लागत आहे. महापालिकेने तातडीने दखल घ्यावी आणि वर्दळीच्या भागातील रस्ता दुरुस्त करावा. 
 
Web Title: Road relation on Swargate bus stand