पुणे छावणी परिषदेकडून रस्ता दुरुस्त

Untitled-2.jpg
Untitled-2.jpg

पुणे : इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे असलेला मोठा खड्डयाबाबत 'सकाळ संवाद'मध्ये वृत्त प्रसिध्द झाले होते. याची दखल घेत छावणी परिषदेकडून लवकर दुरुस्त केला आहे. पुलगेटकडून हडपसरकडे जाताना सैय्यद गैबी पीर ठिकाणापूर्वी इंडियन ऑइल पेट्रोल पंपासमोरच वर्दळीच्या रस्त्यावरील चौकाच्या अलीकडे असलेला मोठा खड्डा धोकादायक ठरत होता. तरी या समेस्येची दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे व 'सकाळ'चे आभार
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com