दत्त नगरमधील रस्त्याचे काम अर्धवट

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

आंबेगाव बुद्रुक : येथील दत्त नगरमधील दत्त निवास सोसायटीतील रस्ता तीन आठवड्यापासून खोदुन ठेवला आहे. त्यामुळे सुमारे फ्लॅट धारकांची गैरसोय होत आहे. तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे 
 
Web Title: the road work in Datta Nagar is incomplete