सुरक्षा गेट आणि केबिन फुटपाथवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 3 January 2019

तुम्हीही व्हा 'सिटिझर्न जर्नालिस्ट'!
तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी, तुम्हाला जाणवणार्‍या समस्या, त्यावरचे उपाय हे सगळे मांडण्यासाठी आता तुमच्यासाठी हक्काचे 'संवाद' हे माध्यम उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी 'सकाळ संवाद' मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. त्याद्वारे तुम्ही आम्हाला फोटो, व्हिडिओ आणि बातम्या पाठवू शकता. हे करताना आपले संपूर्ण नाव आणि संपर्क क्रमांक आवर्जून द्या

कोथरूड : कोथरूड येथे पौड रोड भारती नगर येथील सोसायटीचे सुरक्षा गेट आणि केबिन फुटपाथवर उभे केले आहेत. पादचाऱ्यांनी चालायचे कुठून? पुणे महापालिकेचे प्रभागातील अधिकारी आणि कर्मचारी वर्ग लक्ष का देत नाहीत ? या भागातील फुटपाथ अतिक्रमणांनी व्यापलेला आहे. कोणीतरी लक्ष द्या.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Safety gates and cabin footpaths