सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत

दत्ताञय फडतरे
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे : बोपदेव घाट-सासवड मार्गावरील अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. ती रोखण्यासाठी पुरंदरच्या पश्चिम भागातील भिवरी, कानिफनाथ मंदीर प्रवेशद्वार, बोपगाव, चांबळी, हिवरे या भागातील चौकात सुरक्षेच्या कारणास्तव समाजकंटक व समाजविघातक अपप्रवृत्तीवर नियंञण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. गावांमधील ग्रामपंचायत व सबंधित पोलिस स्टेशन मधुन निगराणी ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: For safety install CCTV cameras